Panchangachi Olakh
50.00₹
पंचांगाचे शास्त्र हे कालविधानशास्त्र आहे. याचा परिचय करून घेणे म्हणजे विश्वात्म्याच्या कालस्तवरूपाची ओळख करून घेणे होय .या पुस्तकात पंचांग कसे पहावे ही माहिती दिली आहे. पंचांगातील सर्व अंगांचा पूर्ण परिचय सोप्या भाषेत करून दिलेला आहे .या पुस्तकाच्या वाचनाने अनेक गैरसमज निघून जाऊन, आपल्या कालगणनेचे प्राचीनत्व, परंपरा , आचाराचे महत्व नीट ध्यानात येऊन पंचांगाचा खऱ्या अर्थाने परिचय होईल.
Description

Reviews
There are no reviews yet.