Sale!
सुलभ प्रश्न विज्ञान.
70.00₹ 50.00₹
प्रश्नज्योतिषशास्त्र ही भारतीय ज्योतिर्विद्येतील अत्यंत प्राचीन शाखा आहे. या शास्त्रावर आपल्याकडे काही संस्कृत ग्रंथही उपलब्ध आहेत. त्यातील मूलभूत सिद्धांत सोप्या भाषेत उदाहरणासह या पुस्तकात दिले आहेत. या शास्त्राचा चांगला अभ्यास केल्यास त्यावरून अनेक प्रकारच्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे काढताे येतील. हे या पुस्तकाच्या वाचनावरून दिसून येईल.
Description

Reviews
There are no reviews yet.