सार्थ भृगुसूत्र.
50.00₹ 40.00₹
फल ज्योतिष शास्त्रावर अलीकडे बरीच पुस्तके उपलब्ध झाली आहे. तसेच सर्वसामान्य असे मूळ ग्रंथही पुष्कळ आहे. त्यांची ही भाषांतरे झालेली आहेत .त्यात भृगुसंहिता हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात या ग्रंथातील मूळ सूत्रे व त्याचे भाषांतर दिलेले आहे. भाषांतर सोप्या भाषेत व सर्वांना समजेल अशा रीतीने केलेले आहे. या शास्त्राच्या अभ्यासकास हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.
Description

Reviews
There are no reviews yet.