ग्रहपीडा व उपासना.
70.00₹ 50.00₹
उपासनेच्या सातत्यशिवाय माणसातील गुणांचा विकास होत नाही. दैनंदिन जीवनात उपासनेला महत्त्वाचे स्थान आहे.नित्य उपासना ही शरीरावर असणार्या कवचप्रमाणे संकटकाळी धैर्य वाढून संरक्षण करते. शरीराला अन्नवस्त्र जेवढी गरज आहे तेवढीच ,किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक गरज मनाला उपासनेची आहे. मनाचे सामर्थ्य वाढविण्याकरिता उपासनेसारखा दुसरा सुलभ मार्ग नाही. बिघडलेल्या ग्रहस्थितित कुंडलीवरून उपासनेचा मार्ग शोधता येतो. त्यादृष्टीने या पुस्तकात सोपे व आचरणात सुलभ असे उपासनेचे विविध उपाय दिले आहेत.
Description

Reviews
There are no reviews yet.